ऑटोरिक्षावर घर लिलावाची अनाऊन्समेंट करणाऱ्या रिक्षाचालकांवर हल्ला

भंडारा : २२ जानेवारी - ऑटोरिक्षावर लाऊडस्पीकर लावून घर लिलावाची अनाऊन्समेंट जिव्हारी लागल्याने एका तरुणाने ऑटोरिक्षाचालकावर बैलगाडीच्या उभारीने हल्ला केला आहे. दरम्यान या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. ही…

Continue Reading ऑटोरिक्षावर घर लिलावाची अनाऊन्समेंट करणाऱ्या रिक्षाचालकांवर हल्ला

समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात, १ ठार ३ जखमी

अमरावती : २२ जानेवारी - समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. आता आणखी एक भीषण अपघात या महामार्गावर झाला आहे. कार डिव्हायडरला धडकून झालेल्या या अपघातामध्ये एक जण जागीच ठार…

Continue Reading समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात, १ ठार ३ जखमी

अंगणवाडीतील मुलांच्या पोषण आहारात आढळली पाल

अकोला : २२ जानेवारी - अंगणवाडीतील मुलांच्या पोषण आहारात पाल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील सारकिन्ही गावात हा प्रकार उघडकीस आला आहे. तब्ब्ल १२…

Continue Reading अंगणवाडीतील मुलांच्या पोषण आहारात आढळली पाल

गावचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून शिक्षकाने शेतजमिनीतील विहीर व जमीन केली दान

यवतमाळ : २२ जानेवारी - समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्यांमध्ये शिक्षणासोबतच शिक्षकांकडे बघितलं जातं. यातूनच जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील इंझाळा येथील एका जिल्हा परिषद शिक्षकाने संपूर्ण समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. यामुळे…

Continue Reading गावचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून शिक्षकाने शेतजमिनीतील विहीर व जमीन केली दान

तरुणाच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घेतला गळफास

अमरावती : २२ जानेवारी - धामणगाव रेल्वे तळेगाव दशासर येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या गावातीलच एक २३…

Continue Reading तरुणाच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घेतला गळफास

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

चंद्रपूर : २२ जानेवारी - विधानसभेचे माजी उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे आज (दि. २२) पहाटे वरोरा येथे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस…

Continue Reading राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

सिंचन विभागाच्या परवानगीशिवाय बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यामुळे चंद्रपुरात पुराचा धोका

चंद्रपूर : २२ जानेवारी - सिंचन विभागाची परवानगी न घेता महापालिका व महाजनकोच्या संयुक्त विद्यमाने विश्वराज इन्व्होर्मेन्ट मॅनेजमेन्ट प्रा. ली. या कंपनीने ८० कोटीचा खर्च करून अटल मिशन अभियानांतर्गत झरपट…

Continue Reading सिंचन विभागाच्या परवानगीशिवाय बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यामुळे चंद्रपुरात पुराचा धोका

टिप्परसमोर रोही आल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू , पाच जखमी

बुलढाणा : २० जानेवारी - गुरुवारची मध्यरात्री रोहीच्या रूपाने त्यांना घेऊन जाणाऱ्या ‘टिप्पर’समोर मृत्यूच आडवा आला. यामुळे भरधाव वाहन उलटून दोघे जण घटनास्थळीच दगावले तर पाच जण जायबंदी झाले. मोताळा…

Continue Reading टिप्परसमोर रोही आल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू , पाच जखमी

टँकरचालकाचा वाहन चालवतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अकोला : २० जानेवारी - पेट्रोल-डिझेल इंधनाने भरलेला टँकर शहरातील कारागृहासमोर उड्डाणपुलावर २०० फूट वर चढला आणि अचानक चालकाला हृदयविकाराचा झटका आला. चालक बेशुद्ध झाल्याने टँकर अनियंत्रित होऊन वेगाने उताराच्या…

Continue Reading टँकरचालकाचा वाहन चालवतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मिरचीच्या बागेत ठाण मांडून बसलेली वाघीण जेरबंद

भंडारा : १९ जानेवारी - भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील शेतशिवारात मिरचीच्या बागेत गेल्या दोन दिवसांपासून ठाण मांडलेल्या वाघिणीला अखेर वनविभागाने बुधवारी जेरबंद केले. नागरी वस्ती जवळ असल्याने प्रचंड…

Continue Reading मिरचीच्या बागेत ठाण मांडून बसलेली वाघीण जेरबंद