गोंडवाना विद्यापीठाच्या पहिल्याच अधिसभेत संस्कृतिक सभागृहाच्या नावावरून वाद

गडचिरोली : १९ जानेवारी - गोंडवाना विद्यापीठातील नवनिर्मित सभागृहाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य दत्ता डीडोळकर यांचे नाव देण्याच्या ठरवावरून पहिल्याच अधिसभेत…

Continue Reading गोंडवाना विद्यापीठाच्या पहिल्याच अधिसभेत संस्कृतिक सभागृहाच्या नावावरून वाद

पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला नक्षल्यांचा घातपाताचा डाव

गडचिरोली : १६ जानेवारी - भूमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला. नक्षलविरोधी अभियानादरम्यान अहेरी तालुक्यातील पेरमीली हद्दीत येणाऱ्या वेडमपल्ली परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक…

Continue Reading पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला नक्षल्यांचा घातपाताचा डाव

बोरं देण्याच्या बहाण्याने ५७ वर्षीय नराधमाने ११ वर्षीय मुलावर केला अनैसर्गिक अत्याचार

अकोला : १६ जानेवारी - अकोला शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर ५७ वर्षीय नराधमाने बोरं देण्याच्या बहाण्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस…

Continue Reading बोरं देण्याच्या बहाण्याने ५७ वर्षीय नराधमाने ११ वर्षीय मुलावर केला अनैसर्गिक अत्याचार

अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागेल – रविकांत तुपकर यांचा इशारा

बुलढाणा : १५ जानेवारी - अतिवृष्टी आणि सततच्या पावसानं यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या पावसानं हिरावून घेतला आहे. यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना…

Continue Reading अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागेल – रविकांत तुपकर यांचा इशारा

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूर : १५ जानेवारी - भद्रावती तालुक्यातील माजरी येथे जिवंत विद्युत प्रवाहाचा स्पर्श होऊन वाघिणीचा मृत्यू झाल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. रविवार, १५ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास रेल्वेच्या मुख्य…

Continue Reading विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू

ईडीच्या कारवायांमागे किरीट सोमय्या, मोहित कंबोज आणि रवी राणा यांचा हात – नितीन देशमुख

अमरावती : १२ जानेवारी - शिवसेनेत बंडखोरी करून सूरतेच्या वाटेवर निघालेल्या आमदारांच्या ताफ्यातून, गुजरातच्या सीमेवरूनच परत फिरलेल्या आमदार नितीन देशमुख यांनी आज भाजपवर सनसनाटी आरोप केलेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार…

Continue Reading ईडीच्या कारवायांमागे किरीट सोमय्या, मोहित कंबोज आणि रवी राणा यांचा हात – नितीन देशमुख

शिक्षकानेच काढली विद्यार्थिनींची छेड, गुन्हा दाखल

गोंदिया : १२ जानेवारी - गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शैक्षणिक सहलीदरम्यान बसमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानं खळबळ उडाली आहे.…

Continue Reading शिक्षकानेच काढली विद्यार्थिनींची छेड, गुन्हा दाखल

बच्चू कडूंचा अपघात की घातपात? चौकशी व्हावी – अमोल मिटकरी

अकोला : १२ जानेवारी - राष्ट्रवादी काँग्रेसची फायरब्रँड नेते आणि मुलूखमैदानी तोफ अमोल मिटकरी यांनी बच्चू कडू यांच्या अपघातानंतर काळजी व्यक्त केली आहे. जरी आमचे राजकीय मतभेद असतील, त्यांचा पक्ष…

Continue Reading बच्चू कडूंचा अपघात की घातपात? चौकशी व्हावी – अमोल मिटकरी

गडचिरोलीत आंतरराज्यीय पुलाच्या बांधकामावरून आदिवासी व प्रशासनामध्ये संघर्ष सुरु

गडचिरोली : १२ जानेवारी - नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यालगतच्या छत्तीसगड सीमेवर आंतरराज्यीय पुलाच्या बांधकामावरून संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. इंद्रावती नदीवर सुरू असलेले बांधकाम तत्काळ बंद करावे,…

Continue Reading गडचिरोलीत आंतरराज्यीय पुलाच्या बांधकामावरून आदिवासी व प्रशासनामध्ये संघर्ष सुरु

सिंदखेडराजाचा विकास ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी – सुप्रिया सुळे

बुलढाणा : १२ जानेवारी - बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात…

Continue Reading सिंदखेडराजाचा विकास ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी – सुप्रिया सुळे