शेकोटी पेटवून बसलेल्या वृद्धेचा आगीत होरपळून मृत्यू

यवतमाळ : ९ जानेवारी - कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी सकाळी शेकोटी पेटवून बसलेल्या वृद्धेचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना मांगली येथे घडली. शकुंतला पुंडलिक भोयर (७५) असे मृत महिलेचे…

Continue Reading शेकोटी पेटवून बसलेल्या वृद्धेचा आगीत होरपळून मृत्यू

सावत्र बापाने १५ वर्षीय मुलीवर केला अतिप्रसंग

अमरावती : ९ जानेवारी - कितीही जनजागृती केली तरी महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. लहान चिमुरड्या मुलींपासून ते अगदी वयस्कर महिलाही सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा…

Continue Reading सावत्र बापाने १५ वर्षीय मुलीवर केला अतिप्रसंग

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक घाव दोन तुकडे करून टाका – बच्चू कडू

अमरावती : ८ जानेवारी - प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा उद्विग्न होत त्यांची खंत व्यक्त केली आहे. 20 ते 22 जानेवारीदरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असं वक्तव्य संजय…

Continue Reading मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक घाव दोन तुकडे करून टाका – बच्चू कडू

एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करून लाखो लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

वाशिम : ८ जानेवारी - एटीएम मशीनमधून पैसे काढताना तांत्रिक बिघाड करून लाखो रुपये काढणाऱ्या 4 जणांच्या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या प्रकरणातील सर्व 5 ही आरोपी…

Continue Reading एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करून लाखो लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

गोंदियाने तोडला मागील ९ वर्षांचा तापमानाचा रेकॉर्ड

गोंदिया : ९ जानेवारी - मागील तीन चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट होत असल्याने गोंदिया जिल्हा गारठल्याचे चित्र आहे. दरम्यान काल जिल्ह्यात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.…

Continue Reading गोंदियाने तोडला मागील ९ वर्षांचा तापमानाचा रेकॉर्ड

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांचा हल्ला, १५ जखमी

चंद्रपूर : ८ जानेवारी - गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत पोहोचले. सरण रचण्यात आले त्याचवेळी स्मशानभूमी परिसरात असलेल्या एका झाडावर असलेल्या मधमाशांनी हल्ला चढविला.…

Continue Reading अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांचा हल्ला, १५ जखमी

गडचिरोलीत वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू

गडचिरोली : ८ जानेवारी - गडचिरोली वनविभागांतर्गत कक्ष क्रमांक ४१५ पी मधील अमिर्झा बिटात वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. सध्या पोर्ला आणि चातगाव वनपरिक्षेत्रात ‘टी-६’ वाघिणीचा वावर आहे.…

Continue Reading गडचिरोलीत वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू

बंजारा समाजाला सनातन धर्माशी जोडण्याचे भाजप, संघाचे षडयंत्र – देवानंद पवार

बुलढाणा : ८ जानेवारी - कोणतेही धार्मिक संदर्भ नसलेल्या गोद्री (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे बंजारा समाज कुंभमेळा आयोजित करणे म्हणजे, समाजाची काशी वा शक्तीपीठ असलेल्या पोहरादेवीचे महत्त्व व महात्म्य…

Continue Reading बंजारा समाजाला सनातन धर्माशी जोडण्याचे भाजप, संघाचे षडयंत्र – देवानंद पवार

यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरवर चाकूहल्ला

यवतमाळ: ६ जानेवारी - येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात एका निवासी डॉक्टरवर रुग्णाने चाकूहल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजतादरम्यान घडली आहे.या हल्ल्यात जखमी डॉक्टरला तत्काळ दाखल करून…

Continue Reading यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरवर चाकूहल्ला

गडचिरोलीत नक्षल्यांची वनविभागाच्या ९ कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

गडचिरोली : ६ जानेवारी - आसा-कोरेपल्ली रस्त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह वनविभागाच्या ९ कर्मचाऱ्यांना नक्षल्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्या ५ दुचाकी जाळल्याची घटना गुरुवारी ५ वाजताच्या सुमारास नैनेरे मार्गावर…

Continue Reading गडचिरोलीत नक्षल्यांची वनविभागाच्या ९ कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण