पुण्यातील मनसे जिल्हाध्यक्षांवर राहत्या घरासमोर गोळीबार
पुणे : २२ जानेवारी - पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. या गोळीबारात सुदैवाने जीवितहानी झाली नाही आहे.…