४१ वर्षांनंतर नागपुरात इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे आयोजन

नागपूर : १६ जानेवारी - २० ते २२ जानेवारी दरम्यान ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर नागपुरात ‘इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन’ आणि ‘फार्मास्युटिकल सायन्स’…

Continue Reading ४१ वर्षांनंतर नागपुरात इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे आयोजन

महाराष्ट्र बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे विदर्भात ५०० कोटींची उलाढाल ठप्प

नागपूर : १६ जानेवारी - व्यवस्थापनाच्या मनमर्जी कारभाराविरुद्ध ‘युनायटेड फोरम ऑफ महाबँक एम्प्लाईज युनियन्स’च्यावतीने आज, सोमवारी (दि.१६) पुकारण्यात आलेला एकदिवसीय लाक्षणिक संप कर्मचारी व अधिकारी यांच्या एकजुटीचे शक्तिप्रदर्शनच ठरले. या…

Continue Reading महाराष्ट्र बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे विदर्भात ५०० कोटींची उलाढाल ठप्प

नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजप उमेदवार धनंजय जाधव यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

नाशिक : १६ जानेवारी - नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपाकडून इच्छुक असलेले उमेदवार धनंजय जाधव यांनी सोमवारी (१६ जानेवारी) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. धनंजय जाधव हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजप उमेदवार धनंजय जाधव यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

नायलॉन मांजाने गळा कापल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

नागपूर : १५ जानेवारी - आज सर्वत्र मकर संक्रांतीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशीच एका 11 वर्षीय मुलावर काळाने…

Continue Reading नायलॉन मांजाने गळा कापल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात देखभालीकरिता आणलेल्या वाघाचा मृत्यू

नागपूर : १५ जानेवारी - चंद्रपूर वनविभागातील सावली वनपरिक्षेत्रांतर्गत व्याहाड बुज कॅनल येथून वाघाला जेरबंद करण्यात आले होते. या वाघाला गोरेवाडा येथील वन्यप्राणी बचाव केंद्रात पुढील देखभालीकरिता दाखल करीत वन्यप्राणी…

Continue Reading गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात देखभालीकरिता आणलेल्या वाघाचा मृत्यू

पहिल्याच महिन्यात सामृद्धी महामार्गावर २० कोटींची टोल वसुली

नागपूर : १५ जानेवारी - प्रवासासाठी खुला झाल्यावर पहिल्या दिवसापासून अपघातांच्या मालिकांमुळे चर्चेत आल्यानंतरही नागपूर- शिर्डी समृध्दी महामार्गालाच वाहनधारकांची प्रथम पसंती असल्याचे महामार्गावरील टोल वसुलीवरुन स्पष्ट होते. ११ डिसेंबरला २०२२…

Continue Reading पहिल्याच महिन्यात सामृद्धी महामार्गावर २० कोटींची टोल वसुली

नितीन गडकरी यांना धमकीचा फोन कर्नाटकातील तुरुंगातून आल्याचा खुलासा

नागपूर : १५ जानेवारी - भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात १०० कोटी रुपयांची खंडणी मागणारा फोन कॉल आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. १०० कोटी…

Continue Reading नितीन गडकरी यांना धमकीचा फोन कर्नाटकातील तुरुंगातून आल्याचा खुलासा

मुंबईला पुणे परिसराने विदर्भाला घरच्या नोकरासारखी वागणूक दिली – डॉ. श्री. मा. पांडे

नागपूर : १५ जानेवारी - पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई पुणे परिसराने विदर्भाला महाराष्ट्राचा घटक असे कधीच मानले नाही, आणि कायम घरच्या नोकराला द्यावी अशी वागणूक दिली, असा स्पष्ट आरोप ज्येष्ठ…

Continue Reading मुंबईला पुणे परिसराने विदर्भाला घरच्या नोकरासारखी वागणूक दिली – डॉ. श्री. मा. पांडे

बँकेतील कंत्राटी कर्मचाऱ्याने बँकेच्या ग्राहकांना घातला ५९ लाख रुपयांचा गंडा

नागपूर : १२ जानेवारी - अर्ज भरत असताना दुसऱ्यावर विश्वास ठेवणे 20 बँक ग्राहकांना अतिशय महागात पडले आहे. अर्ज भरुन देण्याच्या नावाखाली बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवीन सुभेदार ले-आऊट येथील शाखेतील…

Continue Reading बँकेतील कंत्राटी कर्मचाऱ्याने बँकेच्या ग्राहकांना घातला ५९ लाख रुपयांचा गंडा

नागपुरातील जिल्हा परिषद पेन्शन घोटाळा २.७५ कोटींचा

नागपूर : १२ जानेवारी - नागपूर जिल्हा परिषदेतील पेन्शन घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. सुरुवातीला घोटाळा 1.86 कोटींचा असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र हा घोटाळा आता 2.75 कोटींवर गेला आहे.…

Continue Reading नागपुरातील जिल्हा परिषद पेन्शन घोटाळा २.७५ कोटींचा