गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात मादी बिबट आढळली मृतावस्थेत

नागपूर : १९ जानेवारी - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील मादी बिबट मृतावस्थेत आढळून आली. चांदणी नावाने ती सर्वपरिचित होती. प्राणीसंग्रहालयातील कर्मचारीसुद्धा तिला या नावाने ओळखायचे. अन्य बिबट्यासोबतच्या संघर्षात तिचा…

Continue Reading गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात मादी बिबट आढळली मृतावस्थेत

श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ

नागपूर : १९ जानेवारी - श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला आहे. सभा संपताच काही कार्यकर्त्यांनी उभे राहत घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे.श्याम माधव हे फक्त हिंदु धर्माच्या विरोधात…

Continue Reading श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ

बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होतेच कशी – उच्च न्यायालय

नागपूर : १९ जानेवारी - बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होतेच कशी, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पर्यावरण मंत्रालयाला केला. याप्रकरणी आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे आदेश देत पीडित…

Continue Reading बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होतेच कशी – उच्च न्यायालय

हेडफोन लावून रेल्वे रूळ क्रॉस करीत असताना भरधाव रेल्वेखाली कटुन तरुणीचा मृत्यू

नागपूर : १९ जानेवारी - महाविद्यालयीन तरुण व तरुणींना मोबाईलचे वेड लागले आहे. रस्त्यावरून जातानाही हेडफोन लावून जात असतात. असेच हेडफोन लावून रेल्वे रूळ क्रॉस करीत असताना विद्यार्थिनीला भान न…

Continue Reading हेडफोन लावून रेल्वे रूळ क्रॉस करीत असताना भरधाव रेल्वेखाली कटुन तरुणीचा मृत्यू

मनपाने गंगाबाई स्मशानघाटावरच लावली ग्रीन जिमची उपकरणे

नागपूर : १९ जानेवारी - करोनाने जगभरातच अनेकांना यमसदनी पाठवले. राज्याच्या उपराजधानीतही शेकडो लोकांना करोनाने मृत्यूच्या दारात लोटले. करोनाचा प्रादूर्भाव ओसरला आणि सारेच आरोग्याप्रती सजग झाले. यातून मृतात्मेही सुटले नाहीत.…

Continue Reading मनपाने गंगाबाई स्मशानघाटावरच लावली ग्रीन जिमची उपकरणे

विधानपरिषद नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूक पाच उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

नागपूर : १६ जानेवाररी : विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. एकूण पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार असून…

Continue Reading विधानपरिषद नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूक पाच उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

नागपूर शिक्षक मतदारसंघातून मविआ उमेदवार गंगाधर नाकाडे यांचा अर्ज मागे

नागपूर : १६ जानेवारी - नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल गेला होता. पण काही वेगवान घडामोडींनंतर त्यांना माघार घ्यावी लागली.…

Continue Reading नागपूर शिक्षक मतदारसंघातून मविआ उमेदवार गंगाधर नाकाडे यांचा अर्ज मागे

ट्रॅव्हल्समधून गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक

नागपूर : १६ जानेवारी - ट्रॅव्हल्समधून नागपूरमार्गे बंगरुळू येथे गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेला धंतोली पोलिसांनी अटक केली. महिलेकडून १३ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी दुपारी साडेतीन ते…

Continue Reading ट्रॅव्हल्समधून गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक

पैश्याच्या वादातून नागपुरात पुन्हा एक हत्या

नागपूर : १६ जानेवारी - नागपूरची वाटचाल क्राईम कॅपिटलकडे सुरू आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वीच नागपूरमधून हत्येच्या दोन घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा…

Continue Reading पैश्याच्या वादातून नागपुरात पुन्हा एक हत्या

आर्थिक सल्लागार परिषदेवर विदर्भाला प्रतिनिधित्व द्यावे – नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांना मागणी

नागपूर : १६ जानेवारी - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक सल्लागार परिषदेवर विदर्भाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

Continue Reading आर्थिक सल्लागार परिषदेवर विदर्भाला प्रतिनिधित्व द्यावे – नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांना मागणी