समृद्धी महामार्गावर एकाच दिवशी १४ रानडुकरांचा अपघातात मृत्यू

नागपूर : १२ जानेवारी - समृद्धी महामार्ग नागरिकांच्या सुविधेसाठी तयार झाला खरा, पण हा महामार्ग सुविधेपेक्षाही अपघाताच्या घटनांनी अधिक प्रसिद्ध होत आहे. उदघाटनापूर्वी दोन काळविटांची या महामार्गावर लागलेली शर्यत, त्यानंतर…

Continue Reading समृद्धी महामार्गावर एकाच दिवशी १४ रानडुकरांचा अपघातात मृत्यू

ब्राझीलमधील परिस्थितीवर बोलण्यापेक्षा पंतप्रधानांनी भारतातील सद्यस्थितीवर बोलायला हवे – नाना पटोले

नागपूर : ११ जानेवारी - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच वेगवेगळ्या मुद्यांवरून लक्ष्य करीत असल्याचे दिसून येते. नागपुरात प्रदेश काँग्रेसची विस्तारित कार्यकारणीची बैठक झाली. त्यानंतर…

Continue Reading ब्राझीलमधील परिस्थितीवर बोलण्यापेक्षा पंतप्रधानांनी भारतातील सद्यस्थितीवर बोलायला हवे – नाना पटोले

नागपूर विमानतळावर पेस्ट स्वरूपातील ६८ लाखांचे सोने जप्त

नागपूर : ११ जानेवारी - कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईहून आलेल्या प्रवाशांकडून 'पेस्ट' स्वरुपातील 68.60 लाख रुपये किमतीचे 1.236 किलो सोने जप्त केले. विभागाच्या…

Continue Reading नागपूर विमानतळावर पेस्ट स्वरूपातील ६८ लाखांचे सोने जप्त

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच सर्वप्रथम हातात हात मिळावावेत – आशिष देशमुखांचा घरचा आहेर

नागपूर : ११ जानेवारी - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने कार्यकर्त्यांसाठी हाथ से हात जोडो.. हे महाअभियान सुरु केलंय. पण काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच सर्वप्रथम हातात हात मिळावावेत, अशा स्थितीत जनतेच्या समोर…

Continue Reading काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच सर्वप्रथम हातात हात मिळावावेत – आशिष देशमुखांचा घरचा आहेर

शिक्षक मतदारसंघात भाजपचा विद्यमान आमदार नागो गाणार यांना पाठिंबा

नागपूर : ११ जानेवारी - विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडून जाहीर झाल्यापासून भाजप यावेळी या मतदारसंघातून उमेदवार देणार का याबाबत असलेली उत्सुकता अखेर बुधवारी संपली. भाजपने या जागेवर…

Continue Reading शिक्षक मतदारसंघात भाजपचा विद्यमान आमदार नागो गाणार यांना पाठिंबा

जिल्हा न्यायालय परिसरात पोलीस अधिकाऱ्याने केली वकिलाला मारहाण

नागपूर : ११ जानेवारी - नागपूर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात अनेक विषयांवरून वाद होणे नवीन नाही. मात्र, बुधवारी अचानक एक पोलीस अधिकारी आणि वकिलामध्ये चांगलीच बाचाबाची झाली असून पोलीस अधिकाऱ्याकडून वकिलाला…

Continue Reading जिल्हा न्यायालय परिसरात पोलीस अधिकाऱ्याने केली वकिलाला मारहाण

निष्ठुर पित्याने जमिनीवर फेकलेल्या दोन दिवसांच्या मुलाचा अखेर मृत्यू

नागपूर : ११ जानेवारी - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मेडिकलच्या वार्डातच निष्ठूर पित्याने दोन दिवसांच्या स्वत:च्या मुलाला ३१ डिसेंबरला आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या कवटीचे हाड मोडलेल्या चिमुकल्याचा…

Continue Reading निष्ठुर पित्याने जमिनीवर फेकलेल्या दोन दिवसांच्या मुलाचा अखेर मृत्यू

तारीख पे तारीखचा खेळ सुरू – अंबादास दानवे

नागपूर : १० जानेवारी - न्यायालयाने सत्तासंघर्षावरील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय आज दिला. सतत अशा पद्धतीने तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…

Continue Reading तारीख पे तारीखचा खेळ सुरू – अंबादास दानवे

मराठी वाङ्मय विश्वाने केलेली विदर्भाची उपेक्षा – परिसंवादाचे आयोजन

नागपूर : १० जानेवारी - गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या विश्व मराठी संमेलनात वैदर्भीयांवर अन्याय झाल्याचे प्रकरण पुढे आले होते, त्यापूर्वी राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कार वितरणातही विदर्भावर अन्याय झाल्याची तक्रार पुढे…

Continue Reading मराठी वाङ्मय विश्वाने केलेली विदर्भाची उपेक्षा – परिसंवादाचे आयोजन

सुरक्षित वाहतुकीचे महत्व सांगणारे जनआक्रोशचे कॅलेंडर्स प्रकाशित

नागपूर : १० जानेवारी - नागपुरातील जनआक्रोश या समाजसेवी संघटनेने लोकशिक्षणाच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत केले आहे. ही संघटना वाहतूक नियमांचे पालन व्हावे, यासाठी कायम आग्रही असते. संघटनेने नववर्षाचे कॅलेंडर्स प्रकाशित…

Continue Reading सुरक्षित वाहतुकीचे महत्व सांगणारे जनआक्रोशचे कॅलेंडर्स प्रकाशित