नेताजी सुभाषचंद्र बोस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणी परस्परभिन्न – नेताजींच्या कन्या अनिता बोस

कोलकाता : २२ जानेवारी - नेताजी सुभाषचंद्र बोस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणी परस्परभिन्न असून त्या कोणत्याही प्रकारे मेळ साधत नाहीत, अशी स्पष्टोक्ती नेताजींच्या कन्या अनिता बोस-फाफ यांनी केली. जर्मनीमध्ये…

Continue Reading नेताजी सुभाषचंद्र बोस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणी परस्परभिन्न – नेताजींच्या कन्या अनिता बोस

बाबा रामरहीम याची पॅरोलवर सुटका

चंडिगड : २२ जानेवारी - डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग याची ४० दिवसांच्या पॅरोलवर हरयाणाच्या रोहतक येथील सुनारिया कारागृहातून शनिवारी दुपारी सुटका करण्यात आली. रोहतकच्या पोलिस अधिकाऱ्याने ही…

Continue Reading बाबा रामरहीम याची पॅरोलवर सुटका

जोशीमठ येथील नागरिकांच्या मदतीसाठी सामान घेऊन जाणाऱ्या पादरीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली : २२ जानेवारी - भूस्खलनामुळे उत्तराखंडमधील जोशीमठ येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील नागरिकांना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दरम्यान, याच शहरातील लोकांच्या मदतीसाठी वेगवेगळे सामान…

Continue Reading जोशीमठ येथील नागरिकांच्या मदतीसाठी सामान घेऊन जाणाऱ्या पादरीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

आम्ही तुमचे आव्हान स्वीकारतो तुम्ही रायपूरला या – बागेश्वर बाबांचे श्याम मानव यांना निमंत्रण

जयपूर : २० जानेवारी - आपल्या दिव्यशक्तीने चमत्कार घडवून आणण्याचा दावा बागेश्वर बाबांनी केला आहे. बागेश्वर बाबांच्या या आव्हानाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी आव्हान दिलं आहे. बागेश्वर बाबांनी…

Continue Reading आम्ही तुमचे आव्हान स्वीकारतो तुम्ही रायपूरला या – बागेश्वर बाबांचे श्याम मानव यांना निमंत्रण

प्रत्येक मुलीला चुकीचे वाटेल असे बृज भूषण सिंह यांचे वर्तन – अंशू मलिक

नवी दिल्ली : २० जानेवारी - राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणारी महिला पहिलवान अंशू मलिकने आता बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. कुस्तीच्या मैदानात एका पाठोपाठ एक…

Continue Reading प्रत्येक मुलीला चुकीचे वाटेल असे बृज भूषण सिंह यांचे वर्तन – अंशू मलिक

काँग्रेसची भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये, संजय राऊत झाले सामील

श्रीनगर : २० जानेवारी - राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता काश्मीरमध्ये पोहोचली आहे. याठिकाणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेदेखील राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत…

Continue Reading काँग्रेसची भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये, संजय राऊत झाले सामील

बातम्यांची सत्यता तपासण्याचे सर्वाधिकार केंद्र सरकारकडे – ‘एडिटर्स गिल्ड’चा विरोध

नवी दिल्ली : २० जानेवारी - समाजमाध्यमांवरील बातम्यांचा खरेपणा ठरवण्याचा पूर्ण अधिकार स्वत:च्या ताब्यात घेण्याचा वादग्रस्त निर्णय केंद्र सरकारने घेतला असून माहिती व तंत्रज्ञानविषयक नियमात दुरुस्ती केली जाणार आहे. माध्यमांच्या…

Continue Reading बातम्यांची सत्यता तपासण्याचे सर्वाधिकार केंद्र सरकारकडे – ‘एडिटर्स गिल्ड’चा विरोध

कॉलेजियमकडून पुन्हा ज्येष्ठ विधिज्ञ सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली : २० जानेवारी - ज्येष्ठ विधिज्ञ सौरभ कृपाल यांच्या नावाची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने (कॉलेजियम) गुरुवारी पुन्हा शिफारस केली. कृपाल हे समिलगी…

Continue Reading कॉलेजियमकडून पुन्हा ज्येष्ठ विधिज्ञ सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस

बीबीसीचा माहितीपट मोदींच्या विरोधातील अपप्रचाराचा भाग – केंद्र सरकार

नवी दिल्ली : २० जानेवारी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने(बीबीसी) केलेल्या माहितीपटावर(डॉक्युमेंट्री) केंद्राने टीका केली आहे. हा पंतप्रधान मोदींच्या विरोधातील अप्रप्रचाराचा एक भाग असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय,…

Continue Reading बीबीसीचा माहितीपट मोदींच्या विरोधातील अपप्रचाराचा भाग – केंद्र सरकार

भाजप युवा नेत्याच्या रेस्टॉरंटवर बेकायदेशीर मद्यविक्री, विदेशी मुलींना नाचविले

नवी दिल्ली : २० जानेवारी - दिल्लीच्या शेजारी असलेल्या आणि उत्तर प्रदेशचा जिल्हा असलेल्या गाझियाबादमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भाजपाचा युवा नेता संयम कोहली याच्या रेस्टॉरंटवर बेकायदेशीर पद्धतीने मद्य…

Continue Reading भाजप युवा नेत्याच्या रेस्टॉरंटवर बेकायदेशीर मद्यविक्री, विदेशी मुलींना नाचविले