नासुप्र सभापतीची चौकशी करा – अंबादार दाणवेंची मागणी

नागपूर : २२ डिसेंबर – नासुप्रच्या भूखंडासंदर्भात मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची सभागृहाला चुकीची माहिती दिली आहे. २०१८ पासून या प्रकरणाच्या घडामोडी सुरू आहेत. त्यामुळे नासुप्रचे तत्कालीन सभापती दीपक म्हैसेकर, शीतल तेली उगले व विद्यमान सभापती मनोज सूर्यवंशी यांची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादार दानवे यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी
रश्मी शुक्ला प्रकरणात विरोधकांनी मागितला उप मुख्यमंत्र्यांचा राजीनामा
नागपूर दि २२-फोन टॅपिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या पुण्याचे माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या बाबतीत विधानसभेत चर्चे मागणी केली असता अध्यक्षांनी प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगत चर्चा टाळली. हे प्रकरण आमदरांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. त्यामुळे यावर चर्चा होणे महत्त्वाचे होते. तसेच दोष सिद्ध झाल्यावरही शुक्ला यांना क्लिन चिट देणाऱ्या सरकारचा निषेध व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करीत अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा इशारा कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी आज विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.

Leave a Reply