वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

   उद्याचा सुपरस्टार !

खरंच हे खरं असेल का ?
शाहरुखने पोराला मुद्दाम अडकवलं असेल का ?
कारण, काही म्हणतात हे नाटक आहे !
काही म्हणतात, हा पब्लिसिटी स्टंट आहे !
प्रसिद्धी हा बॉलिवुडचा आवडता छंद आहे !
ती सु असो कि कु याच्याशी त्यांचं देणंघेणं नसतं !
कुप्रसिद्धीनेही त्यांचं काम भागत असतं!
ते म्हणतात, काय बिघडलं संजुबाबाचं जेलमध्ये जाऊन !
काय बिघडलं सलमानचं काळं हरीण मारून!
नशेमधे लोकांना रस्त्यावरती चिरडुन !
माफ करणं हे तर आमचं खास वैशिष्ट्य आहे !
त्यापायी स्वतःचा सर्वनाशही आम्हाला मंजूर आहे !
संभाजी राजांचे डोळे फोडून त्यांना हालहाल करून ठार मारणाऱ्या औरंग्याला ,
हजारो पद्मिनिंचे जोहार घडविणाऱ्या खिलजीला,
शेकडो मंदिरं उध्वस्त करणाऱ्या गजनी आणि बाबराला ,
देशाची फाळणी करणाऱ्या शांतिदुतालासुद्धा जिथे आम्ही माफ केलं ,तिथे बिचाऱ्या, कोवळ्या आर्यनचा अपराध तर काहीच नाही !
त्यालाही आमची जनता नक्कीच माफ करेल !
शाहरुखप्रमाणेच त्यालाही डोक्यावर बसवेल !
कारण, माफ न करायला तो काही बामण थोडाच आहे !
तो एक सच्चा, एकदम सच्चा शांतिदुत आहे !
(तोच आमचा उद्याचा सुपरस्टार आहे!)
आणि शांतीदुतांचे लक्षावधी खूनही माफ करण्याची ,
बापुजींची उज्वल परंपरा तर
आमच्या रक्तात भिनली आहे !

     कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply