सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

पुछता है भारत

कॉंग्रेस पक्ष नेहमीच हरामखोरी च्या सीमा पार करून, सत्ता धारी पक्षाला नामोहरम करण्यासाठी जीवतोड प्रयत्न करुन, परत सत्तेवर येण्यासाठी आपली कॉंग्रेसी आन बान शान झोकुन, प्रचंड पैसा ओतून, येन केन प्रकारेण सत्ता हस्तगत करण्यासाठी जितके प्रयत्न करु शकतो करतोय.
कॉंग्रेस चा जीव गुदमरतोय मोदींना मिळालेली स्वायत्तता, एक हाती केंद्र सरकार आणि ते सुद्धा सलग १० वर्षांसाठी.
इतकी प्रदीर्घ सत्ता दुरी कॉंग्रेसी लोकांनी कधी ही अनुभवली नव्हती.
त्यात सुद्धा असा पंतप्रधान जो सगळ्यांशी सरळ सरळ पंगा घ्यायला घाबरत नाही.
अरविंद एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला होता की वाढ्रा आणि गांधी कुटुंबाला हात लावायची एका ही पक्षाची ताकद नाही.
अरे, सत्ता हडपु भडव्यांनो. मोदी तुमच्यासारखा खुर्चीत बसायला पंतप्रधान नाही झाला. हा पहिला पंतप्रधान जो संसदेची पायरी चढायच्या आधी, संसदेला कार्यक्षेत्राचे मंदिर मानून त्यांनी “नमस्कार” केला आणि मग संसदेची पायरी चढले ते आज ही “संसद” मोदी वर फिदा आहे. आणि मोदी संपूर्ण ताकदीनिशी देशाच्या प्रत्येक नागरिकाचे प्राण वाचविण्यासाठी प्राणपणाने लढत आहे.
हिंदुस्थानात असे पहिल्यांदा घडले की सत्ता पक्ष आपल्याला न्याय देत आहे आणि विरोधी पक्ष पुर्ण ताकदीनिशी सत्तारूढ पक्षाची गोची करून त्याला, पाडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि जीवाचं रान करीत आहे.
प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं.
हातात सत्ता आहे म्हणून काय डॉ संबित पात्राने तथाकथित “टूलकिट”चा पेपर घेऊन “युरेका युरेका” च्या आविर्भावात रिपब्लिक टी व्ही समोर बसून कॉंग्रेसी यॉंव कर रहा है – कॉंग्रेसी त्याॅंव कर रहा है! असं रडगाणे गाणे कितपत योग्य आहे?
राहुल गांधी ला, सोनिया गांधी ला, संताजी धनाजी सारखा स्वप्नात सुद्धा मोदी दिसतो. ज्या घराण्याविरुद्ध “ब्र” काढायची ताकद नव्हती संपुर्ण देशात कोणाचीही, त्या देशात ह्या दोघांची लायकी काढण्यात आली. राहुल चा पप्पू केल्या गेला आणि सोनिया फर्जी डिग्री ची मालकिण म्हणून हिणवल्या गेली. आणि अख्ख्या कुटुंबाला जामीनावर सोडलं आहे. सासू पासून ते जावयापर्यंत जामीन च् जामीन. सध्या तरी गांधी घराण्याचा मिनार जामिनावर उभा आहे. असे लोकं तर मोदी विरुद्ध षडयंत्र करणारंच्.
मी कॉंग्रेस चे समर्थन मुळीच करत नाही. कॉंग्रेस जे काही करतं ते भारत हिताविरुद्ध असतंच् असतं ह्यात तसूभरही शंका नाही. पण पात्राजी जे काही टीव्ही मध्ये टणटण करत होते, त्याबद्दल वाईट वाटते.
मुद्दा क्रमांक १ – व्हेंटिलेटर चा सप्लाय जनसामान्यांना पोचला नाही????
साहेब, हा किती मोठ्ठा मुद्दा आहे. जर राज्यात व्हेंटिलेटर अभावी माणसं मरताहेत आणि केंद्र सरकार ने मरमर करून जमविलेले व्हेंटिलेटर जर पडुन आहेत, ह्याचे पुरते पुरावे जर तुमच्याकडे आहेत, तर सरळ सरळ त्या राज्याचा आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री दोघांनाही विनाविलंब जेल मध्ये टाका. “सदोष मनुष्य वधाचा” फार मोठा गुन्हा लागु होवु शकतो.
मुद्दा क्रमांक २ – “paid Media” हिंदुस्थानची मेडिया आमची केव्हा होती? १-२ चॅनल सोडले तर सगळे चॅनल्स भारतविरोधी आणि घोर मोदी विरोधी. पण इकडे टीव्ही त बोंबलण्यापेक्षा, संबित साहेब, पकडा नं २-४ संबंधित पत्रकार, जे चुकीच्या माहिती देवून भारताच्या सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करतात, पात्रा साहेब असे पत्रकार पकडा, त्यांच्या पिछवाड्याची टरबुजं सुजवा, लोखंडी दरवाज्यामागे चार दिवस ठेवा, एखादी टीव्ही वर लाइव्ह नार्को टेस्ट दाखवा. पार वाट लावा, २-४ पत्रकारांची, आणि मग बघा असे किती पत्रकार, भारत विरोधी – घोर मोदी विरोधी पत्रकार धजावतात, आपल्या पत्रकारितेशी प्रतारणा करण्यासाठी?
मुद्दा क्रमांक ३ – “कुंभमेळा कोरोना सुपर स्प्रेडर” कुंभमेळा मोदींच्या आग्रही भुमिकेवरून अर्ध्यावर सोडण्यात आला. सर्व संतजनांनी एकमताने मोदींना दुजोरा दिला आणि कुंभमेळा समाप्त केला गेला. पण “इद” पुर्ण महिना भर मुस्लिम लोकं ईफ्तारी झोडत होते, त्याचे चित्र पण सोशल मिडिया मध्ये व्हायरल होत होते. इद च्या काळात होणारी प्रचंड मुस्लिम जमातीची बाजारातील गर्दी , ती सुद्धा बिनामास्क ची….. सोशल मीडिया वर आली – मात्र तुमच्या डोळ्यातून सुटते, केंद्र सरकार ह्यावर उपाय योजना न घेता, आम्हा हिंदू बांधवांवर “अक्षय तृतीयेची”गर्दी होवू नये म्हणून जेव्हा सगळी बला हिंदू बांधवांवर टाकते आणि केंद्र सरकार मुग गिळून गप्प बसते. अशावेळी डॉ. संबित पात्रा आम्हाला वाईट वाटते.
अजुनही आम्हाला असेच वाटते की केंद्र सरकार कोरोना बाधितांना मदत करण्यासाठी जीवाचा आटापिटा करते, छातीला माती लावून कर्तव्याचा भाता फुंकुन, कोरोना रुग्णांमध्ये प्राणवायूने प्राण फुंकु पाहते, आणि अशावेळी सामान्य रुग्ण आणि केंद्र सरकारची मदत ह्या मधला दुवा, राज्य सरकार जेव्हा राजकारण करते, अडसर बनते, निष्ठुरपणे जेव्हा स्वतः चा फायदा बघते, रुग्णांच्या जीवाला दुय्यम स्थानी महत्व देते आणि रुग्णाचा जीव जातो. माहिती आहे पात्रा साहेब, तो एक मृत्यू – एक रुग्ण नाही मरत्. एक पुत्र, एक नवरा, एक वडिल, एक भाऊ अशा कितीतरी नात्यांचे बंध तोडून, प्रसंगी घरच्या लोकांना ऋणाच्या (पैशाचे कर्ज) ढिगावर बसुन तो रुग्ण कायमचा अनंतात विलीन होतो.
कारण काय तर…. केंद्र सरकारने दिलेली मदत, राज्य सरकारने रुग्णांपर्यंत पोहोचु दिली नाही. हा अक्षम्य गुन्हा नाही का? आणि गुन्हा जर अक्षम्य आहे तर अपराधी बाहेर मोकळ्या हवेत श्वास कसा घेतो, रुग्णांचे व्हेंटिलेटर हडपून?
जो पर्यंत अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, आरोग्यमंत्र्यांना गजाआड घेऊन, त्यांचे खरे राजकारण जनतेसमोर आणुन, अशांना “मरतपर्यंत फाशीची” शिक्षा होत नाही, तोपर्यंत तुम्ही अशा पत्रकार परिषदा घेत रहा आणि सामान्य जनतेचे जीव घेत रहा. जीवनाची दिशा, रहाटगाडगे असंच चालत राहील.
दोघा चौघांना मंत्र्यांना, पत्रकारांना, मिडीया चॅनल ना, विदेशी पत्रकारांवर, षडयंत्र रचणा-यांवर जो पर्यंत शिक्षेची जरब, वचक बसणार नाही, तोपर्यंत विरोधी पक्ष तुमची अशीच वाजवत् राहणार, तुम्ही अशा पत्रकार परिषदा घेत राहणार आणि सामान्य रुग्ण जीव वाचवण्यासाठी जीवाच रान करता करता, जीव घालवून बसणार.
हे सगळं थांबायला पाहिजे पात्रा साहेब. कसं थांबणार?
पुछता है भारत..?

भाई देवघरे

Leave a Reply