जमाते पुरोगामी !
जमाते पुरोगामीच्या दृष्टीने
बंगालमधे हजारो हजारो हिंदूंच्या
रक्ताचे पाट वाहिले तरी
ती दखलपात्र बातमी नसते !
पण ,
एखाद्या हिरव्या घरातला
उंदीर मेला तरी ,
त्याला न्यूज व्हॅल्यू असते !
त्यांच्या मते हिंदू म्हणजे शेळ्या !
शेळ्या हे तर भक्ष्यच असते !
आणि संरक्षण हे लांडग्यांना द्यायचं असते !
त्यांच्या मते ,
शेळ्यांना लांडग्यांपासून वाचवणारे
बुरसटलेले, प्रतिगामी असतात !
आणि लांडग्यांना संरक्षण देणारे
खरे सेक्युलर , पुरोगामी असतात !
कवी -- अनिल शेंडे ।