वऱ्हाडी ठेचा …

राजकिय प्रतिस्पर्ध्याला
शत्रू समजण्याची प्रवृत्ती
दिवसेंदिवस बळावत आहे !
लोकशाहीच्या तत्वासाठी
हे भयंकर घातक आहे !

मुस्लीम आक्रमक पूर्वी
युद्ध जिंकल्यावर लुटालूट,
जाळपोळ, आणि हिंसाचार करत
अगदी तोच प्रकार बंगालमध्ये
आज आहे दिसत !

यावर आता चांगला
जमालगोटाच लागेल !
नाहीतर हीच लोकशाहीची
मृत्यूघंटा ठरेल !!

कवी — अनिल शेंडे।

Leave a Reply