वऱ्हाडी ठेचा ….

बाबू मोशाय ! सलाम !
तुमच्या कालच्या आत्मघातकी समजदारीला
लाख लाख सलाम !
1947 मधे लांडग्यांनी
तुमचे तोडलेले लचके तुम्ही विसरलात !
तुमच्या लाखो आया बहिणींची
बेअब्रू तुम्ही विसरलात !
कोटीकोटी बांधवांची जळलेली घरं आणि त्यांचे टाहो तुम्ही विसरलात!
आणि त्याच लांडग्यांचं,
हो हो त्याच लांडग्यांचं , आजही
चाललेलं तुष्टीकरण विसरलात !
तुमच्या दुर्गापूजेवरील बंदी
तुम्ही विसरलात !
ज्या सेक्युलॅरिझममुळे हे सारं घडलं
त्याची नशा अजूनही
कां उतरत नाही तुमची !
कि लागले आहेत तुम्हाला
पुन्हा एकदा सुंता नि खतनाचे
जुनेच डोहाळे ?
तुमच्या या आत्मघातकी निद्रेला!
कुंभकर्णी निद्रेला !
लाख लाख सलाम !
सलाम ! सलाम ! सलाम !

कवी — अनिल शेंडे।

Leave a Reply