वर्हाडी ठेचा —

अमुक अमुक ‘खानदानी’ आहे
म्हणून चोर नाही
हे गृहितकच हल्ली
कोणाला पटत नाही !

कारण आज —

गल्लीपासून दिल्लीपर्यंत
खानदानी चोरांचाच सुळसुळाट आहे
फरक इतकाच की, हा
बेलवर आणि तो जेलवर आहे !

 कवी -- अनिल शेंडे।

Leave a Reply