वऱ्हाडी ठेचा

आजचं आघाडी सरकार म्हणजे
सुडाने पेटलेला शिखंडी !
विरोधकांचा बदला घेण्यास
वापरतात नाना हतकंडी !

शिखंडी तृतीय पुरुषी होता
तुम्ही तसे नाही ना ?
काही तर विचार करा
पिसाळल्यासारखे वागताना !

कवी -- अनिल शेंडे ।

Leave a Reply