वर्हाडी ठेचा …

आधी होती भिकारी
मग केली पट्टराणी
तिचा येळकोट राहिना
मूळ स्वभाव जाईना !

मुख्यमंत्री करा की अजून काही
भिकारडेपणा जात नाही !
स्वबळावर काही करण्याचा
मुळातच दम नाही !

आलिया भोगासी
असावे सादर !
लोक फक्त एवढेच
म्हणू शकतात फारतर !

कवी – अनिल शेंडे।

Leave a Reply