वऱ्हाडी ठेचा

मंदिराच्या वर्गणीला
खंडणी म्हटलेस तू !
म्हणून आता खंडणीचा
आरोपिही ठरलास तू !

पेरले तैसे उगवते
काय हे तुज ठाव ना ?
कोप रामाचा तुला
महागातची पडलाच ना !

कवी – अनिल शेंडे।

Leave a Reply