वऱ्हाडी ठेचा

बारामतीच्या काकांचे
चेले लईच हुशार !
पॅरासिट्यामॉलपासून कर्तेत
रॅमडेसीव्हीर तैयार !

अशा भन्नाट करामती
बारामतीवाल्याइलेच सुचते
पुढचं नोबेल भाऊ आता
यैलेच द्या लागते ! !

कवी – अनिल शेंडे

Leave a Reply