भरघाव ट्रक पुलावरूण नदीत कोसळला, ट्रकखाली दबून एकाचा मृत्यू


अकोला : १७ एप्रिल – येळाकेळी येथील धाम नदी वरील मोठ्या पुलावरून भरधाव ट्रक नदी तर कोसळुन येळाकेळी येथील पुलावरून जाणारा तरूण वासूदेव संभाजी शेंडे या ट्रक खाली सापडून ट्रकसह नदीत पडून जागीच ठार झाला. ट्रक चालक गंभीर जखमी झाला. ही घटना सायंकाळी ६ वाजता घडली.
या परिसरात समृद्धी महामार्गाचे काम मोठया प्रमाणात सुरू असुन वाहने भरधाव वेगाने चालविण्यात येत आहे यावर, कोणाचे च नियंत्रण, नसल्याने अशा प्रकारचे अपघात नित्याची बाब झाली आहे. येळाकेळी परिसरात सध्या समृद्धी व हिंगणघाट आर्वी या राष्ट्रीय महांमार्गाचे काम सुरू असल्याने गावातून अनेक वाहन जात आहेत. दरम्यान, आज सायंकाळी ट्रकने पुलावरून जाणार्याला धकड देऊन ट्रकही धाम नदीत कोसळला.
00000000000000000000000

Leave a Reply