वऱ्हाडी ठेचा

जिलेटीन आणि ऑक्सिजन

ज्याच्या जीवावर उठले होते
त्यानेच दिले जीवन !
तुम्ही पाठवले जिलेटीन
त्याने दिला ऑक्सिजन !

आता तरी तुम्ही आपली
वर्तणूक सुधारा !
नाहीतर चुळभर
पाण्यात बुडून मरा !

कवी – अनिल शेंडे ।

Leave a Reply