वात्रटिका

गहू देल्ला तांदुय देल्ला
दाय कोन देईन ?
थो का मंग पोयीशी
भात लावुन खाईन ?

शिवभोजन थाळी
खायची तरी कशी ?
बाहेर पडता मामा म्हणतो,
काढ उठाबशी !

 - अनिल शेंडे।

Leave a Reply