फेक न्यूज पसरवणाऱ्या युट्युब चॅनेल्सवर केंद्र सरकारची कारवाई

नवी दिल्ली : १२ जानेवारी - केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं युट्युब चॅनेलवर फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कारवाई केली आहे. हे चॅनेल्स फेकन्यूज अर्थव्यवस्थेचा भाग आहेत असा दावा सरकारनं केला आहे.…

Continue Reading फेक न्यूज पसरवणाऱ्या युट्युब चॅनेल्सवर केंद्र सरकारची कारवाई

भारतातील दोन कफ सिरपवर जागतिक आरोग्य संघटनेने घातली बंदी

नवी दिल्ली: १२ जानेवारी - सर्दी-खोकला ही लहान मुलांमध्ये दिसणारी सामान्य समस्या आहे. बहुतेक लहान मुलांना वारंवार सर्दी-खोकला होत असल्याचं तुम्ही बघितलं असेल. परिणामी अशा मुलांचे पालक घरामध्ये एखादं कफ…

Continue Reading भारतातील दोन कफ सिरपवर जागतिक आरोग्य संघटनेने घातली बंदी

गॅस गळतीमुळे लागली घराला आग, ६ जणांचे कुटुंब जळून खाक

पानिपत : 12 जानेवारी - हरियाणातील पानिपत येथे एक मोठी दुर्घटना घडली. गुरुवारी तहसील कॅम्प येथील राधा कारखान्याजवळ एका घरातील गॅस सिलिंडर गळतीमुळे संपूर्ण घराला आग लागली. त्यावेळी घरात पती-पत्नी…

Continue Reading गॅस गळतीमुळे लागली घराला आग, ६ जणांचे कुटुंब जळून खाक

प्रेयसी भूत बनून सतावते असे सांगत प्रियकराने दिली खुनाची कबुली

कोरबा : १२ जानेवारी - छत्तीसगढमधील कोरबा येथील ८ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अंजूचा मृतदेह अखेर सापडला आहे. प्रियकरानेच प्रेयसीच्या हत्येचा खुलासा केला आहे. मात्र, प्रियकराचा जबाब ऐकून पोलिसही हैराण झाले…

Continue Reading प्रेयसी भूत बनून सतावते असे सांगत प्रियकराने दिली खुनाची कबुली

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्वोच्च न्यायालयाला पुन्हा सुनावले खडेबोल

नवी दिल्ली : १२ जानेवारी - मागील काही दिवसांपासून न्यायवृंद व्यवस्थेवरून सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरु आहे. अशात आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाला खडेबोल…

Continue Reading उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्वोच्च न्यायालयाला पुन्हा सुनावले खडेबोल

पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची शिवसेनेने मागितली निवडणूक आयोगाकडे परवानगी

नवी दिल्ली : १२ जानेवारी - शिवसेना पक्षप्रमुखपदी झालेली उद्धव ठाकरे यांची निवड निवडणूक आयोगाच्या नियमानुसार झाली असल्याचा दावा ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला असून पक्षप्रमुखपदाची पाच वर्षांची मुदत २३…

Continue Reading पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची शिवसेनेने मागितली निवडणूक आयोगाकडे परवानगी

जगातील विपरीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत अधिक चांगल्या स्थितीत – पंतप्रधान मोदी

इंदूर : १२ जानेवारी - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक अर्थव्यवस्थेत भारताकडे एक ‘तेजस्वी बिंदू’ म्हणून पाहतो आणि जागतिक बँकेच्या मते, जगातील विपरीत परिस्थितीचा सामना करण्यात भारत हा इतर अनेक देशांपेक्षा अधिक…

Continue Reading जगातील विपरीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत अधिक चांगल्या स्थितीत – पंतप्रधान मोदी

आरएसएसची विचारधारा भारताच्या भविष्यासाठी धोका – असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली : ११ जानेवारी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतच मुस्लिमांबाबत केलेल्या एका विधानावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सडकून टीका केली. थेट एकेरी भाषेत उल्लेख…

Continue Reading आरएसएसची विचारधारा भारताच्या भविष्यासाठी धोका – असदुद्दीन ओवैसी

खोल दरीत पडून भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद

श्रीनगर : ११ जानेवारी - जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्तीदरम्यान लष्कराचे तीन जवान खोल दरीत पडले. या अपघातात तिन्ही जवान शहीद झाले. तिन्ही जवानांचे मृतदेह खोल…

Continue Reading खोल दरीत पडून भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद

रणगाडाभेदी ‘हेलिना’ क्षेपणास्त्रांसह अन्य उपकरणांच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी

नवी दिल्ली : ११ जानेवारी - रणगाडाभेदी 'हेलिना' क्षेपणास्त्रांसह अन्य उपकरणांच्या खरेदीच्या चार हजार २७६ कोटी रुपयांच्या व्यवहाराला संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी परवानगी दिली. या क्षेपणास्त्रामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) लष्कराला…

Continue Reading रणगाडाभेदी ‘हेलिना’ क्षेपणास्त्रांसह अन्य उपकरणांच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी