४१ वर्षांनी पुरुष हॉकीत भारताने कांस्य पदकावर कोरले नाव

टोकियो : ५ ऑगस्ट - गेल्या चार दशकापासून हॉकीमध्ये असलेल्या दुष्काळ या ऑलंपिकमध्ये संपला आहे. भारताने जर्मनीवर ५-४ अशी मात करीत कांस्य पदकावर नाव कोरले आहे. ४१ वर्षांनी भारतीय पुरुष…

Continue Reading ४१ वर्षांनी पुरुष हॉकीत भारताने कांस्य पदकावर कोरले नाव

युथ आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिप – बुलडाण्याचे इलग यांची प्रशिक्षक म्हणून निवड

बुलडाणा : ५ ऑगस्ट - जागतिक स्तरावर होणारी युथ आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिप ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान पोलंड येथे होत असुन त्यासाठी भारतीय आर्चरी संघामध्ये प्रशिक्षक म्हणुन बुलडाणा पोलीस दलात…

Continue Reading युथ आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिप – बुलडाण्याचे इलग यांची प्रशिक्षक म्हणून निवड

भारताच्या खात्यात तिसरं पदक -लवलिनाला कांस्यपदक

टोकियो : ४ ऑगस्ट - भारतीय बॉक्सर लवलिनाचा सेमिफायनलमध्ये पराभव झाला असला, तरी तिने देशासाठी कांस्यपदक पदक जिंकले आहे. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीने लवलीनाचा पराभव केला. जबरदस्त कामगिरी करत लवलीनाने क्वार्टर…

Continue Reading भारताच्या खात्यात तिसरं पदक -लवलिनाला कांस्यपदक

भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्यफेरीत धडक

टोकियो : २ ऑगस्ट- भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० च्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीत प्रवेश केला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधीच आयर्लंड…

Continue Reading भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्यफेरीत धडक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाच्या आशा पल्लवित

टोकियो : ३१ जुलै- भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 'ग्रुप स्टेज'च्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला आहे. ग्रुप स्टेजमधील भारतीय महिला हॉकी संघाचा हा दुसरा विजय आहे. या विजयामुळे उपांत्यपूर्व…

Continue Reading टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाच्या आशा पल्लवित

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू ऑलिम्पिक मेडलपासून फक्त एक विजय दूर

टोकियो : ३० जुलै - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनं टोकयो ऑलिम्पिकमध्ये सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं सिल्व्हर मेडल पटकावले होते. आता आणखी एका ऑलिम्पिक मेडलपासून सिंधू…

Continue Reading भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू ऑलिम्पिक मेडलपासून फक्त एक विजय दूर

पी. व्ही. सिंधू सुवर्णपदकापासून केवळ दोन सामने दूर

टोकियो : २९ जुलै - विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने गुरुवारी ऑलम्पिकच्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने डेनमार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये पराभव…

Continue Reading पी. व्ही. सिंधू सुवर्णपदकापासून केवळ दोन सामने दूर

मुष्टीयोद्धा सतीश कुमारची उपांत्यपूर्व फेरीत धडक

टोकियो : २९ जुलै - भारतीय बॉक्सर सतीश कुमारने टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष सुपर हेवीवेटमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने १६व्या फेरीत जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला ४-१ ने पराभूत केले. सतिशच्या…

Continue Reading मुष्टीयोद्धा सतीश कुमारची उपांत्यपूर्व फेरीत धडक

राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ, १४ दिवसांनी वाढला मुक्काम

मुंबई : २७ जुलै - राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. दररोज नव्या तरुणी, मॉडेल अभिनेत्री समोर येत राजची पोलखोल करत आहेत. शिवाय त्याच्या ऑफिसमधून पोलिसांच्या हाती…

Continue Reading राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ, १४ दिवसांनी वाढला मुक्काम

… तर मीराबाई चानूला मिळू शकते सुवर्ण!

टोकियो : २७ जुलै - भारताची भारोत्तोलक आणि ऑलिम्पिक पदक मिळविणारी मीराबाई चानूचे रौप्यपदक सुवर्णपदकात बदलू शकते.महिलांच्या ४९ किलो वजनगटात भारोत्तोलनात मीराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरले. चीनच्या हाऊ झिहुईने सुवर्णपदक…

Continue Reading … तर मीराबाई चानूला मिळू शकते सुवर्ण!