जिल्हयातील वैद्यकीय व्यवस्था प्रबळ करण्यासाठी हंसराज अहिर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

चंद्रपूर: १७ एप्रिल - जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण ही चिंतेची बाब असून, कोरोना बधितांना खाटा, प्राणवायू तसेच व्हेंटिलेटर,करिता भटकावे लागत आहे. वैद्यकीय व्यवस्था कोलमडली असताना रुग्णांचे व त्यांच्या परिवाराचे हाल…

Continue Reading जिल्हयातील वैद्यकीय व्यवस्था प्रबळ करण्यासाठी हंसराज अहिर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बॅकेचा पैसा सुरक्षित . माजी अध्यक्ष बबलु देशमुख यांचे स्पष्टीकरण

अमराती: १७ एप्रिल -अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७०० कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासुन केले जात आहे. सत्तेत असलेल्या एका राज्यमंत्र्याची त्यांना फूस आहे. परंतु, हे आरोप तथ्यहीन…

Continue Reading अमरावती जिल्हा मध्यवर्ती बॅकेचा पैसा सुरक्षित . माजी अध्यक्ष बबलु देशमुख यांचे स्पष्टीकरण

क्षुल्लक वादातून एकाचा खुन, एका तासात आरोपीला अटक

अमरावती: १७ एप्रिल : चांदूर रेल्वे  शहरातील खडकपुरा येथील घराशेजारी राहणार्‍या दोन इसमाचा केबल सारख्या क्षुल्लक कारणावरुन वाद होऊन यात एकाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान…

Continue Reading क्षुल्लक वादातून एकाचा खुन, एका तासात आरोपीला अटक

अतुल लोंढेंनी लांडी मुजोरी आतातरी थांबवावी

संपादकीय संवाद काँग्रेसचे नागपूर शहरातील राज्यस्तरीय प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गेल्या २ दिवसात केलेला प्रकार याला राजकीय आचरटपणा याशिवाय दुसरे कोणतेही नाव देता येणार नाही. राजकारणात विरोधकांवर टीका ही करायचीच…

Continue Reading अतुल लोंढेंनी लांडी मुजोरी आतातरी थांबवावी

बंद करा ती बीभत्स चित्रे !

विनंती मोठ्या राजकीय नेत्यांच्या अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर वारंवार पाहून, संस्क्रुत महाकवी प्रद्न्याभारती डाँ. श्रीधर भास्कर उपाख्य दादासाहेब वर्णेकर पाव शतकापूर्वी कळवळून म्हणाले होते- "टीव्हीने स्मशानातील अंत्यसंस्कार थेट तुमच्याआमच्या घरातील…

Continue Reading बंद करा ती बीभत्स चित्रे !

गतिमंद मुलीचे अपहरण करून तिच्यावर कारमध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

नागपूर : १७ एप्रिल - १७ वर्षीय गतिमंद मुलीचे अपहरण करून तिच्यावर कारमध्ये अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करून ओला…

Continue Reading गतिमंद मुलीचे अपहरण करून तिच्यावर कारमध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

सोलापूर : १७ एप्रिल - पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. गेल्या महिन्याभरापासून करोना काळात देखील या पोटनिवडणुकीसाठी प्रचार करण्यात येत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते…

Continue Reading पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

६ जणांचा धरणात बुडून मृत्यू

नाशिक : १७ एप्रिल - एकीकडे करोनामुळे होणारे मृत्यू पाहण्याची वेळ राज्यावर रोज येत असताना नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकच्या वालदेवी धरण परिसरात आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी…

Continue Reading ६ जणांचा धरणात बुडून मृत्यू

मोदी मेड डिझास्टर – राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली : १७ एप्रिल - करोनामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असताना राजकारण थांबण्याचं नाव घेत नाही. करोनाचा फैलाव इतक्या झपाट्याने होत आहे की, दर दिवशी हजारो लोकांना करोनाची लागण…

Continue Reading मोदी मेड डिझास्टर – राहुल गांधींची टीका

भारताने कोरोना लसींची निर्यात थांबवल्यास ६० देशांना फटका बसणार – रॉयटर्सचा अहवाल

नवी दिल्ली : १७ एप्रिल : संपूर्ण जग सध्या कोरोनाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतानं अनेक देशांना मोफत किंवा पैसे घेऊन करोडो लसींचा पुरवठा केला. मात्र, आता भारतातच लसीचा…

Continue Reading भारताने कोरोना लसींची निर्यात थांबवल्यास ६० देशांना फटका बसणार – रॉयटर्सचा अहवाल