पूर्ववैमनस्यातून एकाची शेतातच केली हत्या

अकोला : १४ एप्रिल - पूर्ववैमनस्यातून एकाची शेतातच निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे. बोरगांव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जवळा खुर्द शेतशिवारामध्ये ही घटना घडली…

Continue Reading पूर्ववैमनस्यातून एकाची शेतातच केली हत्या

केंद्र सरकारने सर्वांना सारखी वागणूक द्यावी – यशोमती ठाकूर

अमरावती : १४ एप्रिल - राज्यात लस उपलब्ध नसल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद झाले आहे. यावर अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली…

Continue Reading केंद्र सरकारने सर्वांना सारखी वागणूक द्यावी – यशोमती ठाकूर

मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : १४ एप्रिल - राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू केला आहे. ही संचारबंदी लागू करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला…

Continue Reading मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली – चंद्रकांत पाटील

अनिता हसनंदानी ही अभिनेत्री आज बेरोजगार

मुंबई : १४ एप्रिल - अनिता हसनंदानी ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. क्यूट लूक आणि जबरदस्त अभिनयाच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना घायाळ करणारी अनिता ही एकेकाळी हिंदी…

Continue Reading अनिता हसनंदानी ही अभिनेत्री आज बेरोजगार

कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरला केली मारहाण

वर्धा : १४ एप्रिल - महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर रुग्णालयात बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता.…

Continue Reading कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरला केली मारहाण

महाराष्ट्रातील चिंताजनक स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई : १४ एप्रिल - राज्यात १५ दिवसांची संचारबंदी जाहीर करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. राज्यात एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना लसींचा तुटवडा…

Continue Reading महाराष्ट्रातील चिंताजनक स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

कुंभमेळ्यात कोरोना विषाणूचा शिरकाव, हरिद्वारमध्ये दोन दिवसात हजारावर रुग्ण सापडले

नवी दिल्ली : १४ एप्रिल - देशात करोनाचा उद्रेक झालेला असतानाच लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यात विषाणूनं शिरकाव केला आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये करोनाचा मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त…

Continue Reading कुंभमेळ्यात कोरोना विषाणूचा शिरकाव, हरिद्वारमध्ये दोन दिवसात हजारावर रुग्ण सापडले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ झाले कोरोनाग्रस्त

लखनौ : १४ एप्रिल - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाची लागण झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण…

Continue Reading उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ झाले कोरोनाग्रस्त

अकोल्यात रेमडेसिविर इंजेक्शन ना नफा ना तोटा तत्वावर विक्री सुरु

अकोला : १४ एप्रिल - करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यातून काही प्रमाणात काळाबाजारही सुरू झाला असून सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. हे लक्षात…

Continue Reading अकोल्यात रेमडेसिविर इंजेक्शन ना नफा ना तोटा तत्वावर विक्री सुरु

अल्पवयीन मुलीच्या विवाहसोहळ्यात पोलीस पोहोचले, पालक आणि वऱ्हाड्यांविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावती : १४ एप्रिल - अमरावती जिल्ह्यातील पिंपळखुटा अर्मळ येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह संपन्न झाला होता. वर आणि वधू दोघेही स्टेजवर असतानाच पोलीस आणि महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे पथक…

Continue Reading अल्पवयीन मुलीच्या विवाहसोहळ्यात पोलीस पोहोचले, पालक आणि वऱ्हाड्यांविरुद्ध गुन्हा दाखल