संपादकीय संवाद – मृगजळामागे धावणारे संजय राऊत
शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा सदस्यता संजय राऊत हे सध्या जम्मू काश्मीरमध्ये असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. या यात्रेतून ते दररोज माध्यमांना विविध प्रतिक्रिया…
शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा सदस्यता संजय राऊत हे सध्या जम्मू काश्मीरमध्ये असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. या यात्रेतून ते दररोज माध्यमांना विविध प्रतिक्रिया…
… नेहमी निळयाभोर दूरस्थ आकाशाच्या प्रांगणात बसून शशांक आपले प्रेमाचे रूपेरी जाळे वसुंधरेवर टाकून बसलेला असतो.. अन तो चांदणचुरा वसुंधरा आपल्या अंगा प्रत्यंगाला लेपून घेते तेव्हा तीच्या कायेवर रोमांच उठत…
बेलगाम राखी - फातिमा नावे बुरख्यात बंदिस्त ! नीरू भेडा ते राखी सावंत ते फातिमा झालेले बेलगाम वादळ अखेर हिजाब बुरख्या मध्ये बंदिस्त झाले. प्रश्न हा नाही की बेलगाम वादळ…
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन राज्यशासनाच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ यासाठी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मुंबईत एका जाहीर सभेलाही संबोधित केले. अपेक्षेनुसार मोदी विरोधकांनी तसेच भाजप…
मनातलं शब्दात " बस, तुम कभी रुकना मत!" आज आजी उदास आहेत. हे आजोबांच्या लक्षात आल .काय झालं ग??? आजोबांनी विचारल . आजी म्हणाल्या अहो, आता थकवा येतो .आधी सारखं…
गटार कामाचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, हे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणारे आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असल्याची बातमी आज माध्यमांनी प्रसारित केली आहे. नानांचे हे विधान…
…" घ्या आता हे कुलुप घालून बंद केलेले दारं नीट बघून..आणि हो मोजून घ्या बरं तुमचे पैसे आता त्याच्याकडून अगदी मुद्दल आणि व्याजासह..दिला होताना तुम्हाला त्याने आजचा वायदा पंधरा दिवसापूर्वीच..…
आपल्या देशात प्रत्येक दहा-बारा कोसांवर बोलीभाषा बदलत जाते आणि त्या प्रत्येक बोलीभाषेतील विशेषता ही ती बोलीभाषा ज्या ढंगाने बोलली जाते त्यावर अवलंबून असते. बोलीभाषेतील बोलण्याच्या ढब आणि ढंगात इतकी लज्जत…
यंदा पावसाळा तसा रग्गड- मुसळाधार झालाअसा की तो संपता संपेनाखरं तर नोव्हेंबर मध्ये थंडीला जरा ऊशीर झालायंदाची पावसाची धुवाधारब्याटीँग पाहून थंडी तर कडाक्याची पडेल असे वाटत होते. पण अलिकडील ग्लोबल…
.".. ताई मी आता खूप खूप थकलोय गं!नाही झाली शिकार करणं.तारुण्यातली रग, उमेद गळून पडली सारी..का कुणास ठाऊक सतत तुझी मला फार फार आठवण येत होती..तुला भेटावं, तुझ्या मायेच्या कुशीत…