इंधन दरवाढीविरोधात अमरावतीत काँग्रेसची सायकल रॅली

अमरावती : ९ जुलै – शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी इंधन दरवाढीच्या विरोधात सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला. काँग्रेस सरकार काळात ३४४ रुपयांचे गॅस सिलेंडर होते व आता मोदी सरकारच्या काळात ते ९४२ रुपयांचे झाले आहे. पेट्रोलचे भावही गगनाला भिडले आहे. त्याचा विरोध करण्यासाठी सायकल यात्रा काढण्यात आली. यात्रेचा प्रारंभ गर्ल्स हायस्कुल चौकपासून झाला. तसेच ही सायकल यात्रा विभागीय आयुक्त कार्यालय तसेच इर्वीन चौक मार्गे राजकमल चौक येथे समाप्त झाली. या यात्रेचे नेतृत्व पालकमंत्री यशोमती ठाकुर, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, अमरावती शहर काँग्रेस अध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांनी केले.
यात्रेत नगरसेवक प्रदिप हिवसे, सलीम बेग, शोभा शिंदे, अनिल माधवगढीया, फिरोज खान, प्रशांत महल्ले, अब्दुल वसीम, सादिक शाह, भैय्यसाहेब निचळ, नितीन कदम, सलिम मिरावाले, जावेद साबीर, प्रभाकर वाळसे, राजा बांगडे, निलेश गुहे, संजय बोबडे, प्रकाश पहुरकर, पुरुषोत्तम मुंधडा, जयश्री वानखडे, अर्चना सवई, सुजाता झाडे, सागर देशमुख,राजाभाऊ चौधरी, सुरेश कनोजीया, नसीम खान, राजेश ठाकुर, राजेश चव्हाण, ॲङ झिया खान, शम्स परवेज, वंदना थोरात, अब्दुल रफिक पत्रकार, पवन वानखडे, अनिल तायडे, अभियन अभ्यंकर, हमीद शद्दा, देवेंद्र पोहोकार, रज्जु बाबा, श्याम देशमुख, विकास डोंगरे, आकाश तायडे, मनिष चव्हाण, अनिल माहोरे, संदिप शेळके, मनिष चव्हाण, अर्जुन इंगोले, सुनिल कांडलकर, अजय छटवानी, महेश येते, रफिकभाई चिकुवाले, मंगेश येते, बि.टी. अंभोरे, बबनराव तांबे, विकास डोंगरे, शेख सईद, अशोक डोंगरे, अशोक रेवस्कर, अशफाक खान, विशाल गुप्ता, रमेश राजोटे, रिजवान खान, कलीम शाह, खोजयम खुर्रम, मुन्ना जोशी, प्रकाश पहुरकर, अजय चव्हाण, जितु ठाकुर, विजय लंगोटे, करीमा बाजी, फादर डेनियल, अभिनंद पेंढारी, अरुण बनारसे, शिव संगेले, अब्दुल नईम, आकाश खडसे, रेहान रायलीवाले, उमेश कलाने, अहमद इर फान, नौषाद मुन्ना, आजम ठेकेदार, सुनिल पडोळे, निसार अहेमद खान, डॉ. जुबेर अहेमद, प्रिमत ठाकुर तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply