ख्यातनाम चित्रकार दिगंबर मनोहर यांचे निधन

नागपूर : ७ जुलै – प्रसिद्ध शेफ विष्णू की रसोई चे संचालक विष्णू मनोहर यांचे वडील दिगांबर मनोहर यांचे आज ११.३० ला निधन झाले. ते प्रसिद्ध चित्रकार होते.
अंबाझरी घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना मागे ३ मुले आहेत. विष्णू, प्रविण आणि प्रफुल तर मुलगी सुचित्रा अतुल सहस्त्रभोजनी आणि बराच आप्त परिवार आहे.

Leave a Reply