शांतीदूतांचा शांतीयज्ञ !
गेल्या काही दिवसांपासून
अलिगढ जिल्ह्यातील नूरपूर चर्चेत आहे
विषय गावातून हिंदूंच्या सामुदायिक पलायनाचा आहे !
या गावात हिंदूंना(बौद्ध, शिखही )
कोणत्याही धार्मिक वा सामाजिक कार्यांना मनाई आहे !
इथे संविधानाला कवडीचीही किंमत नाही !
शांतिदूत म्हणतील तो कायदा आहे !
जिथे जिथे शांतिदूत बहुसंख्य होतात
तिथे तिथे ते इतरांना जगणं असह्य करतात हा इतिहास आहे !
याच तत्वावर इराण, अफगाणिस्तान
पाकिस्तान झाले !
आणि आता भारतातील प्रांताप्रांतात
शेकडो मिनी पाकिस्तानझालेआहेत !
मोदी आणि योगी असताना हे हाल तर , ते नसताना काय होईल ?
शांतिदूतांच्या पाठीराख्यांनो ,फक्त
एक फेरफटका मारा नूरपूरमधे
तुमचेही डोळे नक्कीच उघडतील !
कवी -- अनिल शेंडे .